आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु || शब्दची आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका || -तुकोबाराय
राज्यभिषेक
गगनालाही भिडावा आसा तो रायगड बांधुन शिवबांनी घडवली उज्वल आशी किर्ती,
6 जुन ला चला पाहण्या सिंहासनावर विराजमान शिव छत्रपतींची मुर्ती....
#विराट
No comments:
Post a Comment