आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु || शब्दची आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका || -तुकोबाराय
क्षणभंगूर जिवनाच्या वाटेवरची साथ तू कधी तळ्यातली कधी मळ्यातली आठवणीतून माझी साथ तू
- विराट शिंदे 9673797996
No comments:
Post a Comment