आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु || शब्दची आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका || -तुकोबाराय
आरे शब्दही जिथे थिटे पडतात आशी शंभू राजेंची महती ||
लेखनी चालवली त्यांनी एकदा वाचून पाहा त्यांची ख्याती ||
#विराट
No comments:
Post a Comment