आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु || शब्दची आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका || -तुकोबाराय
शंभु शौर्य गाथा
विर पराक्रमी अन धुरंदर अतुट शौर्याचा ठेवा
शुरविर तो संस्कृत पंडीत सह्याद्रिचा छावा
#विराट
No comments:
Post a Comment